Prasad Oak Enjoys The Weather By Singing A Song - Paus Asa Runzunata | Picasso | Hasya Jatra
2021-05-20 1
सध्या वातावरणात अचानक बदल होतात. बाहेर पाऊस पडतोय. अशा वातावरणात अभिनेता, गायक, दिग्दर्शक प्रसाद ओकने एक सुंदर गाणं म्हटलंय. हे गाणं संदीप खरे यांनी लिहिलं आहे. Reporter : Pooja Saraf video Editor : Ganesh Thale